• सर्व प्रकारच्या शांती
• विवाह
• मुंज (उपनयन संस्कार)
• वास्तुशांती
• सत्यनारायण पूजा
• देवतांचे अभिषेक
• नवचंडी याग
• गणेश याग
• जन्म पत्रिका
• ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन
• इतर सर्व धार्मिक विधी
अनुभवसंपन्न विश्वासार्ह सेवा वैदिक व शास्त्रोक्त पद्धतीने केले जाणारे सर्व धार्मिक विधी
श्रीकांत कुलकर्णी गुरूजी हे २५ वर्षांचा अनुभव असलेले अनुभवी पौरोहित्य व ज्योतिष मार्गदर्शक आहेत. वैदिक व शास्त्रोक्त पद्धतीने सर्व धार्मिक विधी, पूजा, यज्ञ, विवाह, मुंज, वास्तुशांती, सत्यनारायण पूजा, देवतांचे अभिषेक, नवचंडी याग, गणेश याग, जन्म पत्रिका तयार करणे तसेच ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन सेवा विश्वासार्ह व भक्तिभावाने उपलब्ध करून दिल्या जातात.
२५ वर्षांचा अनुभव
सोलापूर, महाराष्ट्र
Fill out the form below and our team will get back to you promptly.
Scan to visit our website instantly.
Scan to message us directly on WhatsApp.