सेवा ही संघटन
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, जळगाव जिल्हा पश्चिम ही कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक विकास आणि जनसेवा यासाठी कार्यरत संघटना आहे. कामगारांना योग्य मार्गदर्शन, विविध शासकीय योजनांची माहिती, जनसंपर्क, समाजहिताचे उपक्रम आणि संघटनात्मक बळकटीसाठी सातत्याने कार्य करते.
Fill out the form below and our team will get back to you promptly.
Scan to visit our website instantly.
Scan to message us directly on WhatsApp.