Family & Group Stay
Stay Close to Nature, Create Lasting Memories.
🌧️🏞️ BHANDARDARA MONSOON EXPLORATION 2026 🏞️🌧️
✨ धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवाईने नटलेली सह्याद्रीची रांग आणि मनमोहक धबधबे... ✨
👨👩👧👦 आपल्या मित्र-परिवारासह भंडारदऱ्याच्या निसर्गसौंदर्याचा अविस्मरणीय अनुभव घ्या!
📍 मुख्य आकर्षणे:
🌊 वसुंधरा धबधबा
🌊 बाहुबली धबधबा
🌊 न्हाणी धबधबा
🌊 नेकलेस धबधबा
🏞️ संधन व्हॅली (आशियातील दुसरी सर्वात मोठी दरी)
🌊 रिव्हर्स वॉटरफॉल
⛰️ घाटघर कोकणकडा
🌊 रंधा धबधबा
🏛️ 1200 वर्षे जुने अमृतेश्वर शिवमंदिर
💧 भंडारदरा धरण
🍽️ समाविष्ट सुविधा:
✅ नाश्ता व चहा
✅ व्हेज / नॉनव्हेज जेवण
✅ आरामदायी होमस्टे (शेअरिंग बेसिस)
✅ अनुभवी गाईड
✅ सुंदर निसर्गभ्रमंती
💚 फॅमिली, मित्रमंडळी, नवशिके ट्रेकर्स आणि मुलांसाठी उत्तम!
📞 नोंदणी व माहितीसाठी संपर्क:
📱 9657744165
📱 9172040030
🌿 या पावसाळ्यात भंडारदऱ्याचे अप्रतिम धबधबे, धुक्यात हरवलेले डोंगर आणि निसर्गाची जादू अनुभवायला नक्की या! 🌿
9657744165
kondajilaware1@gmail.com
At. Bhandardara, Tal. Akole, Dist. Ahilya Nagar, Maharashtra
Provide details below to connect for consultation.
Scan to visit our website instantly.
Scan to message us directly on WhatsApp.
Scan to follow us on Instagram.